हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

महाराष्ट्र

See All
जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

Kattanews
|
September 21, 2026

जळगाव जामोद|कट्टा न्यूज नेटवर्क बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात १९ सप्टेंबर रोजी घडलेल्या एका घटनेने…..

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

विशाल गवई
|
September 21, 2026

चिखली : विशाल गवई  गेले काही दिवस चिखलीत एकच प्रश्न विचारला जात होता, बोंद्रे खरंच…..

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

प्रा. दिलीप नाईकवाड
|
September 21, 2026

सिंदखेडराजा|प्रा.दिलीप नाईकवाड राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय १००…..

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

विनायक कुटे
|
September 21, 2026

लोणार | प्रतिनिधी विनायक कुटे : माँ कमळजा माता मंदिरात पावसाचे पाणी वारंवार शिरत असल्याने…..

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

समाधान सरकटे
|
September 20, 2026

सिंदखेड राजा (समाधान सरकटे) : १९८९ मध्ये एका संशोधकाने छायाचित्रासह पुस्तकात नोंदवलेली, पण नंतर नजरेआड…..

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

मनोहर खंदारे
|
September 20, 2026

देऊळगाव राजा,प्रतिनिधी – मनोहर खंदारे देऊळगाव राजा : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या गारखेडा (ता. देऊळगाव…..

कृषी

See All
करपलेली सोयाबीन घेऊन शेतकरी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना

करपलेली सोयाबीन घेऊन शेतकरी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात; तुपकरांची हेक्टरी १ लाख भरपाईची मागणी

भागवत गायकवाड
|
September 17, 2026

बुलढाणा| भागवत गायकवाड हातात करपलेल्या सोयाबीनची झाडे घेऊन शेतकरी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायरीवर पोहोचतात, तेव्हा ते चित्रच…..

राजकारण

See All
राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

विशाल गवई
|
September 21, 2026

चिखली : विशाल गवई  गेले काही दिवस चिखलीत एकच प्रश्न विचारला जात होता, बोंद्रे खरंच भाजपमध्ये जाणार…..

आर्थिक

See All
भूमिहीन अनुसूचित जाती नवबौद्ध कुटुंबांसाठी मोफत शेतजमीन योजना

भूमिहीनांना मोफत शेतजमीन! अनुसूचित जाती, नवबौद्ध कुटुंबांसाठी मोठी संधी; ५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव द्या

विशाल गवई
|
September 2, 2026

बुलढाणा |विशाल गवई  भूमिहीनांना मोफत शेतजमीन मिळण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत…..

आंतरराष्ट्रीय

See All